Monday, August 17, 2026
Homeमहाराष्ट्रहोय ते पुन्हा आले! देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन करत ठाकरेंच्या शिवसेनेच्या सामनाच्या अग्रलेखातून...

होय ते पुन्हा आले! देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन करत ठाकरेंच्या शिवसेनेच्या सामनाच्या अग्रलेखातून कानपिचक्या

होय ते पुन्हा आले! देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन करत ठाकरेंच्या शिवसेनेच्या सामनाच्या अग्रलेखातून कानपिचक्या

[ad_1]

Samana Editorial on Maharashtra New CM Devendra Fadnavis: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांना गुरुवारी विराजमान झाले. महायुतीसरकारचा गुरुवारी भव्यदिव्य शपथविधीसमारोह झाला. एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद व गोपनियतेची शपथ घेतली. अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. शपथविधी नंतर या तिन्ही नेत्यांना देशभरातून अनेकांनी शुभेच्छा दिल्या. उद्धव ठाकरे गटाच्या शिवसनेने देखील या तिघांना सामनाच्या अग्रलेखातून ते पुन्हा आले म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. या सोबत काही कानपिचक्या देखील अग्रलेखातून देण्यात अळ्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments