Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रस्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी ४८ तास उलटूनही पोलिसांना सापडेना! पोलिसांनी केली मैत्रिणीची...

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी ४८ तास उलटूनही पोलिसांना सापडेना! पोलिसांनी केली मैत्रिणीची चौकशी

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी ४८ तास उलटूनही पोलिसांना सापडेना! पोलिसांनी केली मैत्रिणीची चौकशी

[ad_1]

Pune Swargate bus depot crime: पुण्यातील सर्वाधिक गजबजलेल्या स्वारगेट बस स्थानकात बुधवारी पहाटे शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली. या घटनेतील आरोपीचे नाव निष्पन्न झाले आहे. दत्ता गाडे असे आरोपीचे नाव असून या घटनेला ४८ तास उलटून देखील आरोपी गाडे याने पोलिसांना गुंगारा दिला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments