Sunday, August 16, 2026
Homeमनोरंजनस्वामींमधल्या शिवतत्वाच्या दिव्य अनुभूतीचा प्रारंभ, 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत श्रावणी सोमवार...

स्वामींमधल्या शिवतत्वाच्या दिव्य अनुभूतीचा प्रारंभ, ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत श्रावणी सोमवार विशेष भाग

स्वामींमधल्या शिवतत्वाच्या दिव्य अनुभूतीचा प्रारंभ, ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत श्रावणी सोमवार विशेष भाग

[ad_1]

‘जय जय स्वामी समर्थ’ ही कलर्स मराठी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत स्वामींच्या महतीचे वर्ण केले जात आहे. स्वामींचा प्रत्येक विचार हा मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जात आहे. आता मालिकेत यंदाचा श्रावणातला पहिला सोमवार, ‘श्रावणी सोमवार विशेष भाग’ सादर होणार आहे. हा भाग पाहण्यासाठी आता प्रेक्षकांमध्ये उत्सुकता ताणली गेली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments