सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इकबालने लग्नाच्या चर्चांवर केला शिक्कामोर्तब, लग्नपत्रिका व्हायरल

0
15
सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इकबालने लग्नाच्या चर्चांवर केला शिक्कामोर्तब, लग्नपत्रिका व्हायरल

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा लग्न करणार असल्याचे म्हटले जात होते. सोनाक्षी २३ जून रोजी बॉयफ्रेंड जहीर इकबालशी लग्नगाठ बांधणार असल्याचे म्हटले जात होते. पण दोघांनीही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता अखेर लग्नाची पत्रिका समोर आली आहे. यावरुन दोघेही लग्न करणार असल्याच्या चर्चा खऱ्या असल्याचे सिद्ध झाले आहे.

Source link