Sunday, August 16, 2026
Homeमनोरंजन“सुरज चव्हाणने सहानुभूतीच्या जीवावर बिग बॉस जिंकलं नाही पाहिजे”, अभिनेता स्पष्टच बोलला

“सुरज चव्हाणने सहानुभूतीच्या जीवावर बिग बॉस जिंकलं नाही पाहिजे”, अभिनेता स्पष्टच बोलला

“सुरज चव्हाणने सहानुभूतीच्या जीवावर बिग बॉस जिंकलं नाही पाहिजे”, अभिनेता स्पष्टच बोलला

[ad_1]

बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अभिनेता रितेश देशमुख सूत्रसंचालक, घरात वेगवेगळे स्पर्धक या सर्वांमुळे बिग बॉस मराठी सिझन ५ प्रेक्षकांची मने जिंकत आहे. आता रिल स्टार सूरज चव्हाणची चर्चा रंगली आहे. गुलिगत धोका असे म्हणत सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या सूरज चव्हाणविषयी बाहेर बरीच चर्चा सुरु आहे. दरम्यान, एका अभिनेत्याने सूरजविषयी केलेले वक्तव्य सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments