
गेल्या काही दिवसांपासून ‘रामायण’ या चित्रपटाची चर्च रंगली आहे. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री साई पल्लवी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात काम करण्यासाठी साई पल्लवीने मांसाहार सोडल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता त्यावर साईने वक्तव्य करत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. साईने खरच मांसाहार सोडला का चला जाणून घेऊया…







