
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत माधवीचा अपघात झाल्यापासून सागर कोळीच्या आयुष्यात खूप गोष्टी बदलल्या आहेत. मुक्ता आणि आदित्य दोघांनाही सांभाळताना त्याची तारेवरची कसरत झाली आहे. माधवीचा अपघात कोणी करुन आणला हे जाणून घेतल्या शिवाय मुक्ता काय शांत बसणारी नाही. आता मालिकेच्या आजच्या भागात काय होणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.







