Friday, August 14, 2026
Homeमनोरंजन‘सायली’ने पुन्हा मारली बाजी, आर ‘अरुंधती’ यावेळीही आऊट! पाहा या आठवड्याच्या ‘टॉप...

‘सायली’ने पुन्हा मारली बाजी, आर ‘अरुंधती’ यावेळीही आऊट! पाहा या आठवड्याच्या ‘टॉप ५’ मराठी मालिका

‘सायली’ने पुन्हा मारली बाजी, आर ‘अरुंधती’ यावेळीही आऊट! पाहा या आठवड्याच्या ‘टॉप ५’ मराठी मालिका

[ad_1]

प्रेमाची गोष्ट

‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत आता मुक्ता आणि सागर यांच्यातील जवळीत वाढताना दिसणार आहे. एकीकडे मुक्ता सागरच्या मुलांना आपलंसं करून, मुलांना पुन्हा एकदा त्यांच्या बाबांचे प्रेम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर, या मुलांना आपल्या बाबांचे प्रेम मिळाल्यावर, मुक्ता देखील त्यांना आपलीशी वाटू लागणार आहे. थोडसं कौटुंबिक असलेले हे कथानक प्रेक्षकांना भावलं आहे. ६.७चा टीआरपी मिळवत या मालिकेने दुसरं स्थान पटकावले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments