Casual Leaves : सरकारी विभागांत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना आता १५ दिवसांच्या प्रासंगिक रजेशिवाय (casual leaves) वर्षाला १० दिवसांच्या अतिरिक्त आकस्मिक रजा मिळतील. ही घोषणा ओडिशा सरकारने केली आहे.