Thursday, August 27, 2026
Homeमनोरंजनसचिन खेडेकरांची पहिली हिंदी मालिका माहिती आहे का? वाढदिवशी जाणून घ्या त्यांचा...

सचिन खेडेकरांची पहिली हिंदी मालिका माहिती आहे का? वाढदिवशी जाणून घ्या त्यांचा सिनेसृष्टीतील प्रवास

सचिन खेडेकरांची पहिली हिंदी मालिका माहिती आहे का? वाढदिवशी जाणून घ्या त्यांचा सिनेसृष्टीतील प्रवास

[ad_1]

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून सचिन खेडेकर ओळखले जातात. त्यांनी अभिनयाच्या जोरावर केवळ मराठीच नाही तर हिंदी, तेलुगु, तमिळ, मल्याळम, गुजराती आणि इतर भाषांमधील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. २००५ साली प्रदर्शित झालेल्या श्याम बेनेगल यांच्या ‘नेताजी सुभाष चंद्र बोस: द फॉरगॉटन हिरो’ या चित्रपटात महान स्वातंत्र्यसैनिक सुभाष चंद्र बोस यांची भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘हलहल’ या चित्रपटात असहाय्य बापाच्या भूमिकेला योग्य न्याय मिळवून दिला. आज सचिन खेडेकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने चला जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments