Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रसंतापजनक! नग्न फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मेडिकलच्या विद्यार्थिनीवर वारंवार...

संतापजनक! नग्न फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मेडिकलच्या विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार, बीडमधील प्रकार

[ad_1]

Beed Rape Case : बीड जिल्ह्यातील केज येथूनएक धक्कादायक घटना समोर आली आहे. वैद्यकीय शाखेत शिक्षण घेत असलेल्या एका तरुणीवर बलात्कार करून त्याचा व्हिडिओ बनवला. त्यानंतर ते व्हिडिओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर पुन्हा वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. तरुणीवर अत्याचारानंतर नग्न फोटो आणि व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. केज परिसरातील घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments