Thursday, August 27, 2026
Homeमनोरंजनश्रीनु-ओवीच्या प्रेमाला मिळणार का घरातल्यांची साथ? ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत येणार मोठं...

श्रीनु-ओवीच्या प्रेमाला मिळणार का घरातल्यांची साथ? ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत येणार मोठं वळण!

श्रीनु-ओवीच्या प्रेमाला मिळणार का घरातल्यांची साथ? ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत येणार मोठं वळण!

[ad_1]

ओवी जखमी झालेली पाहून आता निशी हादरून गेली आहे. यावेळी ती घाबरून दादा खोतांना फोन करणार आहे. गंभीर जखमी झाल्यामुळे ओवीची परिस्थिती अतिशय नाजूक झाली आहे. ओवीची ही अवस्था पाहून घरातले सगळेच काळजीत पडले आहेत. निशीने दादांना घडला प्रकार सगळा सविस्तर सांगितला आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, हा हल्ला झाल्यांनतर ओवीवर लगेच उपचार झाले असते, तर तिला वाचवण्याची काहीतरी आशा होती. पण, तिला हॉस्पिटलला घेऊन येईपर्यंत खूप रक्त गेले आहे. याशिवाय ओवीला झालेल्या जखमा खोलवर आहेत. त्यामुळे आता ओवी वाचण्याचे चान्सेस खूप कमी आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments