शेतकर्‍यांसाठी खुशखबर..! सोयाबीन खरेदीला ६ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

0
33
शेतकर्‍यांसाठी खुशखबर..! सोयाबीन खरेदीला ६ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ


Soybean Purchase Deadline Extended :  सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना सरकारने मोठा दिलासा देत सोयाबीन खेरदीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. सोयाबीन खरेदीची मुदत आज (३१ जानेवारी) संपणार असल्याने खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांनी एकच गर्दी उसळली होती व केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आता केंद्र सरकारने सोयाबीन खरेदीची मुदत वाढवली आहे. 



Source link