शिवछत्रपती पुरस्कारांच्या यादीत आता योगाचा समावेश!

0
11
शिवछत्रपती पुरस्कारांच्या यादीत आता योगाचा समावेश!


निरोगी आणि सकारात्मक आयुष्य जगण्यासाठीचा महत्त्वाचा क्रीडाप्रकार अशी ओळख असलेल्या योगविद्येचा समावेश आता शिवछत्रपती पुरस्कारांच्या यादीतही होणार आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी हिवाळी अधिवेशनात त्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर क्रीडामंत्री संजय बनसोड यांनी ३१ डिसेंबरच्या आत नियमावली तयार करून शिवछत्रपती पुरस्कारांच्या यादीत योगाचा समावेश केला जाईल, असं आश्वासन दिलं आहे. 



Source link