शिंदे गटात प्रवेश करण्यापूर्वी मंगेश सातमकरांना दिलासा; ‘त्या’ महिलेची लैंगिक शोषणाची तक्रार मागे

0
18
शिंदे गटात प्रवेश करण्यापूर्वी मंगेश सातमकरांना दिलासा; ‘त्या’ महिलेची लैंगिक शोषणाची तक्रार मागे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर ठाकरे गटाची गळती थांबायचे नाव घेईना. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरे गटांची साथ सोडली. याच पार्श्वभूमीवर सातमकर देखील शिंदे गटात सामील होणार असल्याची माहिती आहे. सातमकर यांचे शिंदे गटात प्रवेश करणे ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Source link