शाळेची बाल्कनी कोसळली, परीक्षा देण्यासाठी आलेल्या आठवीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

0
23
शाळेची बाल्कनी कोसळली, परीक्षा देण्यासाठी आलेल्या आठवीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू


मिळालेल्या माहितीनुसार, झरिया डीएवी विद्यालय अंचल झरियामधील विद्यार्थी प्रिंस कुमार याच्यासह आठवीतील विद्यार्थ्यांचा परीक्षेचा नंबर शनिवारी केसी गर्ल्स स्कूल सेंटरमध्ये पडला होता. दुपारी जेवणाच्या सुट्टीत सर्व विद्यार्थी शाळेतून बाहेर जात होते. त्यावेळी अचानक बाल्कनीचा काही भाग कोसळला. हा ढिगारा प्रिंसच्या अंगावर कोसळल्याने तो गंभीररित्या जखमी झाला. केसी गर्ल्स स्कूल खूप जुनी शाळा आहे. १९३२ पासून ही शीळा सुरू आहे. अनेक वेळा याची दुरुस्ती करण्यात आली आहे. आता यामध्ये एका विद्यार्थ्याचा बळी गेला आहे.



Source link