Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रशरद पवारांनंतर मीच वाली! अजित पवारांच्या या विधानावर काका काय म्हणाले पाहा!

शरद पवारांनंतर मीच वाली! अजित पवारांच्या या विधानावर काका काय म्हणाले पाहा!

[ad_1]

Maharashtra elections news marathi : बारामती विधानसभा मतदारसंघात पवार कुटुंबातील काका-पुतण्यांमध्ये लढत होत आहे. या निवडणुकीच्या निकालाकडं साऱ्या देशाचं लक्ष लागलं आहे. मात्र, निकालाआधी सुरू असलेली टीका-टिप्पणीही लक्ष वेधून घेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शप)चे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांना पुन्हा एकदा खोचक टोला हाणला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments