Sunday, September 20, 2026
Homeमनोरंजनशत्रुघ्न सिन्हा यांच्या नाराजीनंतरही सोनाक्षी एन्जॉय करतेय बॅचलर पार्टी! झहीरने शेअर केले...

शत्रुघ्न सिन्हा यांच्या नाराजीनंतरही सोनाक्षी एन्जॉय करतेय बॅचलर पार्टी! झहीरने शेअर केले फोटो

[ad_1]

काय म्हणाले शत्रुघ्न सिन्हा?

काही काळापूर्वी या अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी सोनाक्षीच्या लग्नाच्या बातमीवर आपली प्रतिक्रिया देताना केलेल्या वक्तव्यात म्हटले होते की, ‘आजकालची मुले कोणाचेही ऐकत नाहीत.’ यामुळेच असे मानले जात आहे की, अभिनेत्रीचे वडील या लग्नावर खूश नाही. पण, काही रिपोर्ट्समध्ये असाही दावा केला जात आहे की, कुटुंबातील सदस्य या लग्नात सहभागी होणार आहेत. पण, त्यांना आत्ताच काहीही खुलासा करायचा नाही. आता अभिनेत्री वधूला वेशात पाहण्याची वाट सगळेच पाहत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments