Friday, August 14, 2026
Homeमनोरंजनविरोचकाला प्राप्त झाली नवी शक्ती, राजाध्यक्ष कुटुंबावर कोणतं नवीन संकट ओढवेल? वाचा...

विरोचकाला प्राप्त झाली नवी शक्ती, राजाध्यक्ष कुटुंबावर कोणतं नवीन संकट ओढवेल? वाचा मालिकेत पुढे काय होणार

विरोचकाला प्राप्त झाली नवी शक्ती, राजाध्यक्ष कुटुंबावर कोणतं नवीन संकट ओढवेल? वाचा मालिकेत पुढे काय होणार

[ad_1]

झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. मालिकेत दाखवण्यात येणारे कथानक आणि ट्विस्ट हे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसतात. नुकताच मालिकेने ५०० भागांचा पल्ला पार केला आहे ही या मालिकेची पोच पावती आहे. मालिकेत नेत्रा आणि अद्वैत यांच्या आयुष्यात नेमकं काय सुरु आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. आता मालिकेत नवे वळण आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments