विमान आहे की रेल्वे; असे का म्हणाला स्वप्निल जोशी? वाचा

0
4
विमान आहे की रेल्वे; असे का म्हणाला स्वप्निल जोशी? वाचा


‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाविषयी

‘नवरा माझा नवसाचा’ हा चित्रपट तुफान हिट ठरल्यानंतर आता सचिन पिळगावकर यांनी या चित्रपटाचा सिक्वेल काढण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटात सचिन पिळगावकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत स्वप्निल जोशी, अशोक सराफ, सिद्धार्थ जाधव, निवेदिता सराफ, सुप्रिया पिळगावकर, वैभव मांगले, निर्मिती सावंत, संतोष पवार, अली असगर, हेमल इंगळे हे कलाकार दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटाचे कोकणात चित्रिकरण सुरु झाले आहे. आता प्रेक्षकांमध्ये ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता पाहायला मिळते.



Source link