विनेशविरोधात भयानक कट, अपात्रतेमागे भाजपच्या बृजभूषण सिंहचा हात, फोगट कुटुंबियांचा गंभीर आरोप

0
23
विनेशविरोधात भयानक कट, अपात्रतेमागे भाजपच्या बृजभूषण सिंहचा हात, फोगट कुटुंबियांचा गंभीर आरोप

विनेश फोगटला सासरे राजपाल राठी यांनी सांगितले की, १०० ग्रॅम वजन असतेच किती. ते म्हणाले की, डोक्यावरील केसांमुळेही वजन १०० ग्रॅम वाढू शकते. याशिवाय त्यांनी सरकार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख बृजभूषण शरण सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले. यात सरकार आणि बृजभूषण शरण सिंह यांचा हात असल्याचे ते म्हणाले.

Source link