
[ad_1]
विक्रांत मेस्सी म्हणाला की, ‘काही महिन्यांपासून या रिलीजवर काम सुरू होते, पण अखेर ही बातमी बाहेर आली आणि सर्वांना माहित आहे की, हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होत आहे. चीनमध्ये हिंदी सिनेमा किंवा भारतीय सिनेमांना प्रचंड मागणी आहे. ’12th Fail’ला देखील २० हजारांहून अधिक स्क्रीन देण्यात आल्या आहेत.
[ad_2]
Source link
