Tuesday, September 1, 2026
Homeमनोरंजनविक्रांतचं खरं रूप लीला रेवतीला सांगू शकेल का? ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये आज...

विक्रांतचं खरं रूप लीला रेवतीला सांगू शकेल का? ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये आज काय घडणार? वाचा…

विक्रांतचं खरं रूप लीला रेवतीला सांगू शकेल का? ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये आज काय घडणार? वाचा…

[ad_1]

विक्रांत त्याच्या पत्नीबरोबर जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आलं आहे. लवकरच, तो त्याच्या पत्नीला घटस्फोट देणार असून, आपल्यासोबत लग्न करणार असल्याचे रेवती लीलाला सांगते. मात्र, लीला रेवतीला अनेकदा समजवण्याचा प्रयत्न करते. इतकंच नाही तर, विक्रांतच्या समोर जाऊन ती विक्रांतच्या कानाखाली जाळ काढते. यानंतर आता विक्रांत चांगला चिडला आहे. लीलाचा बदला घेण्यासाठी विक्रांत आता रेवतीला त्रास देणार आहे. तिला व्हिडीओ कॉल करून विक्रांत स्वतःचा जीव देत असल्याचा नाटक करतो. विक्रांतला जीव देताना पाहून भावनिक झालेली रेवती स्वतःच्या हाताची नस देखील कापून घेते. मात्र, लीला तातडीने तिला हॉस्पिटलला नेऊन, तिचा जीव वाचवते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments