
‘बिग बॉस ओटीटी ३’ हा सीजन २१ जूनपासून जिओसिनेमावर स्ट्रीम होणार आहे. ‘बिग बॉसच्या या ओटीटी स्पिन-ऑफ – पहिल्यांदा वूटवर प्रदर्शित होत होता, ज्याचे सूत्रसंचालन दिग्दर्शक करण जोहर करत होते. मात्र, नंतर दुसऱ्या सीझनसाठी अभिनेता आणि बिग बॉसहोस्ट सलमान खानकडे सूत्रे सोपवण्यात आली होती.








