वट सावित्रीच्या पूजेला नट्यांनी अन् ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये, संभाजी भिडे यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

0
13
वट सावित्रीच्या पूजेला नट्यांनी अन् ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये, संभाजी भिडे यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

उपस्थित धारकऱ्यांना संबोधित करताना भिडे म्हणाले की, आपल्याला १५ ऑगस्ट रोजी जे स्वातंत्र्य मिळाले ते दळभद्री आणि हांडगं स्वातंत्र्य आहे. आपल्याला ते जमत नसून स्वतंत्र हिंदवी स्वातंत्र्य पाहिजे. तसेच, वट सावित्रीच्या पुजेला नट्यांनी जाऊ नये आणि ड्रेस मटेरियल घातलेल्या बायकांनीही जाऊ नये, महिलांनी साडी परिधान करूनच वटाच्या पूजेला जावे, असे वादग्रस्त विधान भिडे यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची  शक्यता आहे. 

Source link