
प्रकाश आंबेडकरांनी १० मतदारसंघात दिले उमेदवार –
वंचित बहुजन आघाडीने १० जणांना उमेदवारी जाहीर केली आहे. यात औरंगाबाद मध्य (छत्रपती संभाजीनगर मध्य), कल्याण पश्चिम, परभणी, हडपसर, माण, सांगली, गंगापूर, शिरोळ, मलकापूर, बाळापूर व परभणी या महत्त्वाच्या मतदारसंघाचाही समावेश आहे.