Thursday, September 10, 2026
Homeमहाराष्ट्रलॉरेन्स बिष्णोई गँगचं पुढचं टार्गेट; लिव इनमधून श्रद्धा वालकरचे ३५ तुकडे केलेला...

लॉरेन्स बिष्णोई गँगचं पुढचं टार्गेट; लिव इनमधून श्रद्धा वालकरचे ३५ तुकडे केलेला नराधम!

[ad_1]

मुंबईतून आलेली एक बातमी दिल्ली पोलिसांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी हत्या आणि अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर केलेल्या गोळीबारानंतर लॉरेन्स बिष्णोई गँग चर्चेत आली आहे. त्यातच आता मुंबई पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला आहे. बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना ही माहिती मिळाली आहे की, दिल्लीच्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पुनावाला बिष्णोई गँगच्या टार्गेटवर आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments