‘लाल सिंह चड्ढा’च्या अपयशानंतर आमिर खानने मागितली करीना कपूरची माफी! अभिनेत्रीला म्हणाला…

0
20
‘लाल सिंह चड्ढा’च्या अपयशानंतर आमिर खानने मागितली करीना कपूरची माफी! अभिनेत्रीला म्हणाला…


Laal Singh Chaddha Movie Failuer : बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट २०२२मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात करीना कपूरही दिसली होती. हा आमिर खानचा कमबॅक चित्रपट होता आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल याची त्याला खात्री होती. पण, रिलीजनंतर ‘लाल सिंह चड्ढा’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. अलीकडेच करीना कपूरने एका मुलाखतीत ‘लाल सिंह’ चड्ढाच्या बॉक्स ऑफिसवरील अपयशाचा आमिर खानवर किती परिणाम झाला हे सांगितले.



Source link