Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्ररेल्वे रुळावर बेशुद्ध होऊन पडली महिला अन् अंगावरून गेली मालगाडी, पाहा VIDEO

रेल्वे रुळावर बेशुद्ध होऊन पडली महिला अन् अंगावरून गेली मालगाडी, पाहा VIDEO

रेल्वे रुळावर बेशुद्ध होऊन पडली महिला अन् अंगावरून गेली मालगाडी, पाहा VIDEO

[ad_1]

जीआरपी कोतवाली प्रभारी सुशील कुमार यांनी सांगितले की, शहरातील सहावर गेट क्रासिंगवर एक महिला बेशुद्ध होऊन रुळावर पडली होती. त्याचवेळी मालगाड़ी ट्रॅकवरून आली. मालगाडी महिलेच्या अंगावरून गेली. या घटनेत महिलेला कोणतीही दुखापत झालेली नाही. नातवाईकांनी सांगितले की, महिला मानसिक रोगी आहे. ती घरात कोणालाही न सांगता बाजारात आली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments