‘रेखाकडे असे काय आहे जे माझ्याकडे नाही’, शबाना आझमी यांनी दिग्दर्शकाला विचारला होता प्रश्न

0
20
‘रेखाकडे असे काय आहे जे माझ्याकडे नाही’, शबाना आझमी यांनी दिग्दर्शकाला विचारला होता प्रश्न


काय म्हणाल्या शबाना

न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये शबाना यांनी हजेरी लावली. त्यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, ‘तुम्ही गेली पाच दशके इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहात. मग कोणत्या दिग्दर्शकासोबत काम करताना तुम्हाला मजा आली?’ त्यावर शबाना यांनी उत्तर दिले की, ‘मी ज्या दिग्दर्शकाबद्दल बोलत आहे तिच्यासोबत मला काम करायचे आहे. मी तिच्याकडे नेहमी तक्रार करायचे शेवटी तिने मला छोटीशी भूमिका दिला. ज्यामुळे आमच्या मैत्रिला न्याय मिळाला. मी जिच्याबद्दल बोलत आहे ती माझ्या शेजारी बसली आहे मीरा नायर.’
वाचा: शिवाच्या बहिणीसाठी आशू करणार गुंडांशी दोन हात, झी मराठी मालिकांमध्ये ‘वटपौणिमा’ विशेष भाग



Source link