Thursday, September 17, 2026
Homeमहाराष्ट्रबिन’शर्ट’ वक्तव्यावर अमित ठाकरेंचं काका उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर, म्हणाले “राज ठाकरेंनी...

बिन’शर्ट’ वक्तव्यावर अमित ठाकरेंचं काका उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर, म्हणाले “राज ठाकरेंनी वरळीत….”

[ad_1]

विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसे ठाकरे कुटूंबातील राजकीय संघर्ष वाढत चालल्याचं दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS)अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपले काका आणि माजी मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंनी केलेल्या बिनशर्ट पाठिंब्याच्या वक्तव्यावर टीका केली आहे. अमित ठाकरे म्हणाले की, जेव्हा आपल्या मुलाला आमदार बनवायचे होते, तेव्हा त्यांना बिन शर्ट पाठिंबा चांगला वाटला होता, मग आताच का त्यांना हे अनैतिक वाटत आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंनी सुनावले की, विसरू नका की, आमच्या या पाठिंब्यामुळेच तुमचा मुलगा आमदार झाला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments