[ad_1]
विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांचा ‘छावा’ हा चित्रपट ६ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित हा एक ऐतिहासिक-ड्रामा चित्रपट आहे. चित्रपटात नव्या जोडीला पाहण्याची प्रेक्षक वाट पाहत आहे. पण, आता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’च्या नव्या रिलीज डेटची घोषणा झाल्यानंतर विकी आणि रश्मिकाला ‘छावा’मध्ये पाहण्याची प्रतीक्षा वाढू शकते, असा अन्साज वर्तवला जात आहे. निर्माते ‘पुष्पा २’सोबत ‘छावा’ प्रदर्शित करण्याचा निर्णय घेऊ शकत नाहीत. तसेच दोन्ही चित्रपटांमध्ये रश्मिका महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
[ad_2]
Source link
