रवींद्र महाजनींच्या पत्नीच्या मदतीला धावून आले होते बाळासाहेब ठाकरे, वाचा नेमकं काय झालं होतं?

0
12
रवींद्र महाजनींच्या पत्नीच्या मदतीला धावून आले होते बाळासाहेब ठाकरे, वाचा नेमकं काय झालं होतं?


दिवंगत ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या पत्नी व अभिनेता गश्मीर महाजनीच्या आई माधवी महाजनी यांचं ‘चौथा अंक’ नावाचं आत्मचरित्र नुकतंच प्रदर्शित झालं आहे. या पुस्तकात माधवी यांनी वानखेडे स्टेडियम आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या संबंधित एक किस्सा नमूद केला आहे. माधवी एकेकाळी वानखेडे स्टेडिअममध्ये नोकरी करत होत्या, त्यावेळचा एक किस्सा आहे. वानखेडे स्टेडियम मध्ये नोकरी करत असताना माधवी यांना प्रचंड त्रास दिला गेला. या घटनेबाबत जेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना कळलं तेव्हा त्यांनी काय केले? याचा किस्सा त्यांनी या पुस्तकात सांगितला आहे.



Source link