Wednesday, September 16, 2026
Homeमनोरंजनरजनीकांत यांनी बॉलिवूडच्या एका अभिनेत्याकडून शिकली होती सिगरेट हवेत फेकण्याची हटके स्टाईल!

रजनीकांत यांनी बॉलिवूडच्या एका अभिनेत्याकडून शिकली होती सिगरेट हवेत फेकण्याची हटके स्टाईल!

[ad_1]

Bollywood Nostalgia : सिनेसृष्टीत काही कलाकार त्यांच्या अभिनयासाठी तर काही त्यांच्या सिग्नेचर स्टाईलसाठी प्रसिद्ध आहेत. त्यापैकी एक म्हणजे सुपरस्टार रजनीकांत, ज्यांना मनोरंजन विश्वाचे थलायवा देखील म्हटले जाते. वयाच्या ७४व्या वर्षीही त्यांच्या आयकॉनिक शैलीशी कोणीही बरोबरी करू शकत नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments