‘रघु बोलला आणि विषय संपला’! आहे तरी कोण हा ‘रघु ३५०’? मराठी चित्रपटातून लवकरच उलगडणार कोडं!

0
19
‘रघु बोलला आणि विषय संपला’! आहे तरी कोण हा ‘रघु ३५०’? मराठी चित्रपटातून लवकरच उलगडणार कोडं!


कोण झळकणार?

अद्याप या चित्रपटात कोणते कलाकार झळकणार, हे समोर आलेलं नाही. चित्रपटाच्या पोस्टरवर असलेला बाईक चालवणारा तो तरुण नेमका आहे तरी कोण? याचीही साऱ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. ‘सुदर्शन फिल्म एंटरटेनमेंट’ प्रस्तुत ‘रघु ३५०’ या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा निर्माते संतोष भोसले यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे. तर, दिग्दर्शक आशिष मडके यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची बाजू सांभाळली आहे. तसेच, संपूर्ण चित्रपट करण तांदळे यांनी त्यांच्या कॅमेरात कैद केला आहे. चित्रपटाच्या कथेची जबाबदारी लेखक विजय गीते यांनी सांभाळली आहे. तर एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून सुधीर भालेराव यांनी बाजू सांभाळली आहे.



Source link