Friday, August 14, 2026
Homeमनोरंजनया म्हाताऱ्याला अडवून दाखवाच!; महेश मांजरेकर यांच्या 'जुनं फर्निचर' सिनेमाचा हृदयस्पर्शी ट्रेलर...

या म्हाताऱ्याला अडवून दाखवाच!; महेश मांजरेकर यांच्या ‘जुनं फर्निचर’ सिनेमाचा हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित

या म्हाताऱ्याला अडवून दाखवाच!; महेश मांजरेकर यांच्या ‘जुनं फर्निचर’ सिनेमाचा हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित

[ad_1]

काय अपेक्षा आहेत आमच्या अशा त्यांच्याकडून… दिवसातून एकदा आमच्या खांद्यावरून हात फिरवून विचार ना की आई कशी आहेस तू? बाबा कसे आहात तुम्ही? मन सुन्न करणारे हे वाक्य नकळत डोळ्यांच्या कडा पाणावून टाकणारी आहेत. आपण अनेकदा पाहिले की वयस्कर व्यक्तींना आऊटडेटेड, अडगळीतले सामान अशी उपमा दिल्या जातात. परंतु याच सामानाची किंमत आणि ताकद काय आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न अभिनेते दिग्दर्शक मेहश मांजरेकर यांनी ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटात केला आहे. या चित्रपटाचा हृदयस्पशी ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments