Thursday, August 27, 2026
Homeमनोरंजन'या' उत्तराने लारा दत्ता हिने जिंकला ‘मिस युनिव्हर्स’चा ताज; परीक्षकही झाले होते...

‘या’ उत्तराने लारा दत्ता हिने जिंकला ‘मिस युनिव्हर्स’चा ताज; परीक्षकही झाले होते थक्क

‘या’ उत्तराने लारा दत्ता हिने जिंकला ‘मिस युनिव्हर्स’चा ताज; परीक्षकही झाले होते थक्क

[ad_1]

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून लारा दत्ता ओळखली जाते. आज १६ एप्रिल रोजी लारा ४६वा वाढदिवस साजरा करत आहे. सध्या लारा दत्ता बॉलिवूडमध्ये फारशी सक्रिय नसली, तरी एकेकाळी तिने एकामागून एक सुपरहिट ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. कोणताही गॉडफॉदर नसताना देखील लारा दत्ताने बॉलिवूडमध्ये स्वतःचे नाव कमावले आहे. वयाच्या ४६व्या वर्षी आजही ती खूप फिट आहे. लारा दत्तने केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात आपले नाव कमावले आहे. २००० साली लारा दत्तने मिस युनिव्हर्सचा ताज पटकावला आणि तेव्हापासून आजतागायत ती नेहमीच चर्चेत असते. त्यावेळी लाराला कोणता प्रश्न विचारण्यात आला होता चला जाणून घेऊया..

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments