Saturday, August 15, 2026
Homeक्रीडामोहम्‍मद शमी 'IPL'सह T-20 विश्‍वचषक स्‍पर्धेलाही मुकणार | पुढारी

मोहम्‍मद शमी ‘IPL’सह T-20 विश्‍वचषक स्‍पर्धेलाही मुकणार | पुढारी

मोहम्‍मद शमी ‘IPL’सह T-20 विश्‍वचषक स्‍पर्धेलाही मुकणार | पुढारी

[ad_1]








पुढारी ऑनलाईन डेस्‍क : T20 विश्वचषक 2024 जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे. या स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. मागील वर्षी वन-डे विश्‍वचषक स्‍पर्धा गाजविणारा टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी T20 विश्वचषक स्पर्धेला मुकावे लागणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( BCCI ) सचिव जय शहा यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. (Mohammed Shami Will Not Play In T20 World Cup Confirmed Jay Shah)

‘बीसीसीआय’ सचिव जय शहा म्हणाले, “शमीवर शस्त्रक्रिया झाली आहे, तो भारतात परतला आहे. आता बांगलादेशविरुद्ध सप्टेंबरमध्ये होणाऱ्या दोन कसोटी आणि तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेत खेळताना दिसणार आहे. घरच्या मालिकेसाठी शमीचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे.” जय शहा यांनी दिलेल्‍या माहितीमुळे मोहम्‍मद शमी हा आयपीएलबरोबरच आता जून २०२४ मध्‍ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये T20 विश्वचषक स्‍पर्धेला मुकणार असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. (Mohammed Shami Will Not Play In T20 World Cup Confirmed Jay Shah)

हेही वाचा :

 









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments