‘मोदी-शहांच्या डोक्यात वळवळणारे महाराष्ट्रद्वेषाचे किडे..’; ‘जिरेटोप’वरुन ठाकरे गटाचा घणाघात

0
16
‘मोदी-शहांच्या डोक्यात वळवळणारे महाराष्ट्रद्वेषाचे किडे..’; ‘जिरेटोप’वरुन ठाकरे गटाचा घणाघात

Uddhav Thackeray Group On Jiretop Issue: “मोदी हे मुंबईत राजकीय रोड शोसाठी येत असले तरी पंतप्रधानपदाचा लवाजमा घेऊन आले व त्यांच्या रोड शोच्या निमित्ताने अर्धी मुंबई पोलिसांनी बंद करून ठेवली.”

Source link