“मोदींना प्रभू रामाचा आशीर्वाद, जे रामाचं अस्तित्व नाकारतात ते..”, संजय राऊतांना सणसणीत टोला

0
16
“मोदींना प्रभू रामाचा आशीर्वाद, जे रामाचं अस्तित्व नाकारतात ते..”,  संजय राऊतांना सणसणीत टोला


संजय राऊत म्हणाले होते की, राम मंदिर बांधणीसाठी हजारो कारसेवकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. सर्व हिंदुत्ववादी संघटना आणि राजकीय पक्ष यात सहभागी होते. शिवसेना, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद सारेच यात सहभागी होते. लालकृष्ण अडवाणी यांनी रथ यात्रा काढली होती. या साऱ्या गोष्टींचा एकत्रित निकाल म्हणजे राम मंदिराची उभारणी आहे. त्यामुळे मोदीजी नक्कीच जातील. पण मला असं वाटतं की आता निवडणुका जवळ आल्यात, त्यामुळे राम मंदिर हा मुद्दा निवडणुकांसाठी वापरला जाण्याची शक्यता आहे.



Source link