Friday, August 28, 2026
Homeमनोरंजनमोठी बातमी! ऐन प्रदर्शनाच्या मार्गावर असलेला ‘संघर्षयोद्धा’ सेन्सॉर बोर्डने अडवला! आता कधी...

मोठी बातमी! ऐन प्रदर्शनाच्या मार्गावर असलेला ‘संघर्षयोद्धा’ सेन्सॉर बोर्डने अडवला! आता कधी रिलीज होणार?

मोठी बातमी! ऐन प्रदर्शनाच्या मार्गावर असलेला ‘संघर्षयोद्धा’ सेन्सॉर बोर्डने अडवला! आता कधी रिलीज होणार?

[ad_1]

मनोज जरांगे पाटील यांनी दिला इशारा

चित्रपटाच्या प्रदर्शनावर टाच येताच चित्रपटाचे लेखक-निर्माते गोवर्धन दोलताडे, दिग्दर्शक शिवाजी दौलताडे, कलाकार मंडळी आणि संपूर्ण टीमने मनोरं जरांगे पाटील यांची भेट घेऊन, त्यांना या सर्व गोष्टी सांगितल्या. ‘संघर्षयोद्धा’ चित्रपटाचे प्रदर्शन थांबवल्याचे कळतात मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ‘हा चित्रपट जरी सेन्सॉर बोर्डने आता थांबवला असला तरी, २१ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि मी चॅलेंज देऊन सांगतो की, या नव्या तारखेला सगळा समाज, सगळा महाराष्ट्र हा चित्रपट नक्कीच बघेल. या चित्रपटाला माझ्या खूप शुभेच्छा आहेतच आणि हा चित्रपट जाणून-बुजून कोणी अडवण्याचा प्रयत्न करत असाल, तर गाठ माझ्याशी आहे.’ या चित्रपटाविषयी बोलण्यासाठी मनोज जारंगे पाटील लवकरच एक पत्रकार परिषद घेणार असून, ८ जून रोजी होणाऱ्या एका सभेत देखील ते ‘संघर्षयोद्धा’ या चित्रपटाचे प्रमोशन करणार आहेत. याची ग्वाही खुद्द मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments