मोठी दुर्घटना.. शरयू नदीत बोट उलटली, १८ जण बेपत्ता, ३ जणांचे मृतदेह सापडले

0
18
मोठी दुर्घटना.. शरयू नदीत बोट उलटली, १८ जण बेपत्ता, ३ जणांचे मृतदेह सापडले

Boat capsizes in Saryu river : शरयू नदीत बोट उलटल्याने १८ लोक बुडाले आहेत. त्यातील ३ जणांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले असून १५ जण अद्याप बेपत्ता आहेत.

Source link