मेहुणीने शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने दाजीने केली हत्या! मुंडके कापून फेकले कचऱ्याच्या ढिगाऱ्यात

0
6
मेहुणीने शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने दाजीने केली हत्या! मुंडके कापून फेकले कचऱ्याच्या ढिगाऱ्यात

Kolkata murder case : पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यात डॉक्टरवर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचं प्रकरण ताज असतांना आता आणखी एक भयंकर हत्याकांड उघडकीस आले आहे.  दक्षिण कोलकात्यातील टॉलीगंज भागात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एका महिलेचे कापलेले मुंडके आढळून आले. या महिलेच्या हत्येप्रकरणी २४  तासांच्या आत महिलेच्या दाजीला तिची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. 

Source link