Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रमुलाला दवाखान्यात नेताना काळाचा घाला! भरधाव ट्रॅक्टरने बाईकला धडक दिल्याने आई-वडिलांसह मुलगा...

मुलाला दवाखान्यात नेताना काळाचा घाला! भरधाव ट्रॅक्टरने बाईकला धडक दिल्याने आई-वडिलांसह मुलगा जागीच ठार, परभणी येथील घटना

[ad_1]

Parbhani Accident: आजारी मुलाला दवाखान्यात घेऊन जात असतांना आई वडिलांसह मुलावर काळाने घाला घातला आहे. एका भीषण अपघातात तिघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना परभणी येथे परभणी वसमत मार्गावर रविवारी दुपारी ३ च्या सुमारास घडली. एका भरधाव ट्रॅक्टरने दुचकीला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. तिघांच्या मृत्यूमुळे हलहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी नंबर नसलेला ट्रॅक्टरचालवणाऱ्या अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments