‘मुलाने घराबाहेर काढलं, पण तू स्वप्न पूर्ण केलंस’, तरुणाने सुरक्षारक्षकाची अयोध्येला जाण्याची इच्छा केली पूर्ण, VIDEO व्हायरल

0
68
‘मुलाने घराबाहेर काढलं, पण तू स्वप्न पूर्ण केलंस’, तरुणाने सुरक्षारक्षकाची अयोध्येला जाण्याची इच्छा केली पूर्ण, VIDEO व्हायरल

Viral Video: जेव्हा सुरक्षारक्षकाने सोशल मीडिया इन्फ्यूएन्सर भगतला आपलं अयोध्या राम मंदिराला भेट देण्याचं स्वप्न आहे सांगितलं, तेव्हा त्याने लगेच ते पूर्ण करण्याचं ठरवलं. 
 
Source link