मुक्ता सर्वांसमोर करणार सागरला किस, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील रोमँटिक सीनची जोरदार चर्चा

0
17
मुक्ता सर्वांसमोर करणार सागरला किस, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील रोमँटिक सीनची जोरदार चर्चा


सागरने केलं मुक्ताला किस

लकी खोलीतून गेल्यावर मुक्ता आणि सागर दोघेही एकटे घरात होते. मुक्ताचा स्कार्फ हा तिच्या कानातल्यामध्ये अडकला आहे. सागर तिला तो काढण्यास मदत करतो. पण त्यावर मुक्ता म्हणते, ‘का? आजची स्त्री आहे मी, सेल्फ मेड आणि स्वावलंबी. सागर त्यावर म्हणतो की मी जे करणार ते तुम्ही कराल का? असे म्हणत सागर मुक्ताच्या गालावर किस घेतो. सागरची ही कृती मुक्तासाठी सुखद धक्का असतो. सागरच्या या कृतीवर मुक्ता प्रेमाने भावूक होते. आता तुम्हीदेखील मी जे केलं आहे, ते तुम्हीदेखील करा असे सागर मुक्ताला सांगतो. त्यानंतर मुक्ता एकदा सर्वजण हॉलमध्ये उभे असताना मुक्ता सागरला किस करते. ते पाहून सागर लाजतो. आता मालिकेच्या आगामी भागात काय होणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा: कसला बॉम्ब पडलाय यार; आई-बाबा होणाऱ्या निपूण-वैदेहीची गोष्ट! ‘एक दोन तीन चार’चा टीझर प्रदर्शित



Source link