मुक्ताला कळाले माधवीच्या अपघाताचे सत्य? ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सागरला बसणार मोठा धक्का

0
21
मुक्ताला कळाले माधवीच्या अपघाताचे सत्य? ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सागरला बसणार मोठा धक्का

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील सागर हा सतत मुक्ताचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करत असतो. तो एकही गोष्ट मुक्तापासून लपू पाहात नाही. पण सध्या मालिकेत सागर कोळीची कसोटी सुरु आहे. एका बाजूला स्वत:चा मुलगा आदित्य आहे तर दुसऱ्या बाजूला बायकोची आई माधवी गोखले आहेत. आता मालिकेत आजच्या भागात काय होणार चला जाणून घेऊया…

Source link