मुंबई मेट्रो ३ च्या बीकेसी स्थानकात आग आणि धुराचे लोट; मेट्रोची सेवा तात्पुरती बंद

0
19
मुंबई मेट्रो ३ च्या बीकेसी स्थानकात आग आणि धुराचे लोट; मेट्रोची सेवा तात्पुरती बंद

Metro 3 BKC station fire : नव्यानं सुरू झालेल्या मुंबई मेट्रो ३ मार्गावरील बीकेसी स्थानकावर आग लागल्यानं मेट्रो सेवा आज ठप्प झाली. मेट्रो ३ मार्गावर अपघाताची ही दुसरी घटना आहे. याआधी शनिवारी तांत्रिक बिघाडामुळं सुमारे तासभर प्रवाशांना अंडरग्राउंड स्थानकात अडकून पडावं लागलं होतं.

Source link