मुंबईत वडाळा येथे इलेक्ट्रिशियनकडून १ कोटी ११ लाख रुपयांचे सोन्याचे बॉल जप्त! काय आहे नेमका प्रकार? वाचा

0
16
मुंबईत वडाळा येथे इलेक्ट्रिशियनकडून १ कोटी ११ लाख रुपयांचे सोन्याचे बॉल जप्त! काय आहे नेमका प्रकार? वाचा

Mumbai News : राज्यात सध्या निवडणुकीच वातावरण चांगलंच तापलं आहे. निवडणुकील गैरप्रकार टाळण्यासाठी यंत्रणा मोठ्या प्रमाणात कारवाई करत आहे. मुंबईत वडाळा येथे एका इलेक्ट्रिशियनकडून तब्बल १ कोटी ११ लाख रुपयांचे सोन्याचे बॉल जप्त करण्यात आले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Source link