
आर डी बर्मन यांनी भारतीय शास्त्रीय संगीतातील विविध रागांवर आधारित अनेक संगीत रचना केल्या. त्यात ‘रैना बिती जाये’, ‘बिती ना बिताई रैना’, ‘बडा नटखट है’ पासून ‘झुटे तेरे नैन’, ‘सातों बार बोले बन्सी’ अशी अनेक गाणी आहेत. ही गाणी ‘क्लासिकल पंचम’ या मैफलीत सादर केली जातील.